Special Report | दरवर्षी मुंबईची तुंबई का होते? मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीमुळेच दरवर्षी पूर?

Share Now To Friends!!

<p>गेल्या काही वर्षात एकही वर्ष असं गेलं नाही की पावसाळा आला आणि तरीही मुंबई शहर सुरळीत सुरु राहिलं. दरवर्षी मुंबईत सलग काही तास पाऊस कोसळल्यानंतर सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात होते. दुर्घटना होतात. मात्र, मुंबई बेहाल होण्यामागे नेमकं कारण काय ?</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment