Tech Tips : स्मार्टफोन चोरीला गेला चिंता करु नका! ऑनलाईन असा डिलीट करा डेटा

Share Now To Friends!!

Tech News : भारतात अनेक मोबाईल रोज चोरीला जातात. मात्र फोन चोरी झाल्यावर आपण हतबल होऊन जातो. सर्वात जास्त चिंता अशी असते की फोनमधील डेटाचा गैरवापर तर होणार नाही ना? फोनमध्ये अनेक फॅमिली फोटो असतात, खासगी फोटो असतात, त्याचा गैरवापर करुन व्हायरल तर होणार नाही ना याची चिंता असते. मात्र मोबाईल चोरीला गेल्यावर तुम्ही तुमचा डेटा डिलिट करु शकता. यासाठी काय कराल पाहा.

ऑनलाईन डेटा डिलिट करण्यासाठी काय कराल?

जर स्मार्टफोन चोरी झाला तरी तुम्ही त्यातील डेटा डिलिट करु शकता. तुम्ही तुमचा डेटा ऑनलाईट डिलिट करु शकता. म्हणजेच तुमचा फोन जवळ नसतानाही तुम्ही तुमचा डेटा डिलिट करु शकाल.

सर्वात आधी तुम्ही कॉम्प्युटर अथवा दुसऱ्या फोनवरुन इंटनेट ब्राऊजर ओपन करा.

तिथे https://www.google.com/android/find टाईप करा.

इथे तुम्ही तुमच्या इमेल आयडीन लॉगिन करा. हाच लॉगिन आयडी मोबाईलमध्येही असायला हवा.

तुमच्या समोर प्लेस साऊंड, सिक्युअर डिवाईस आणि इरेज डिवाईस हे तीन पर्याय दिसतील.

यातील फोनचा डेटा डिलिट करण्यासाठी तुम्हाला ERASE DEVICE वर क्लिक करावं लागणार आहे.

पुन्हा एकदा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा इमेल पासवर्ड टाकावा लागेल.

आता तुमच्या फोनमध्ये इंटरनेट ऑन असेल तर तुमचा संपूर्ण डेटा डिलिट करु शकाल.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Instagram New Feature: इन्स्टाग्रामने लॉन्च केलं नवीन फीचर, लाईक्स हाईड करता येणार

गूगल पुढच्या महिन्यात Google Photos सेवा बंद करणार, तुमचे खास फोटो डाऊनलोड करुन घ्या

Android 12 च्या नवीन फिचर्सचा अनुभव घ्या, या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करा

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment