Toll hike on Pune-Satara | दहा वर्षांपासून काम रखडलेल्या पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर टोलवाढ

Share Now To Friends!!

<p>मागील साडे दहा वर्षांपासून काम रखडलेल्या पुणे आणि सातारा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर आजपासून पाच टक्के टोलवाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलाय. त्याचवेळी या महामार्गावरील टोल वसुलीचे कंत्राट भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या एकट्याकडे न ठेवता त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनींही वाटा मिळवण्याचा प्रयत्न सुरु केलाय. वर्षानुवर्षं काम रखडल्याने होणारे अपघात आणि लोकांना होणारा त्रास नजरेआड करून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते टोल वसुलीतून मिळणारी मलई अधिकाधिक घशात कशी घालता येईल याच प्रयत्नात दिसतायत.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment