WEB EXCLUSIVE : Solapur शहर पोलिसांचं ‘ऑपरेशन ऑलआउट’; अचानक केलेल्या ऑपरेशनमधून काय साध्य केलं?

Share Now To Friends!!

<p>सोलापूर शहर पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ऑपरेशन ऑलआऊट पार पाडलं. 22 जून रोजीच्या रात्री पासून 23 च्या पहाटेपर्य़ंत पोलिस आय़ुक्तलायाने शहरात कारवाया करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यात. पोलिस आयुक्त अंकूश शिंदे यांच्या सुचनेनुसार सात पोलिस ठाण्यातील 21 पथकांद्वारे ही कारवाई पार पाडण्यात आली. रात्री अचानक केलेल्या कारवाईमुळे घरफोड्या, चोरीसह विविध गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली. पोलिस आयुक्तलयाच्या हद्दीतल्या रेकार्डवर असलेले 6 आरोपींना हद्दपार केलेलं असताना देखील बेकायदेशीररित्या सोलापुरातच होते. मध्यरात्री या 6 आरोपींवर देखील पोलिसांनी कारवाई केलीय.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment